Comments

सुस्वागतम् - ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Friday, June 12, 2020

M. S. Excel - Programme

M. S. Excel - Programme

Result Programme-

इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी, इयत्ता ९  वी, इयत्ता ११  वी करीता Result Prossesing Programme उपलब्ध आहे. यामध्ये सर्व विषयाचे स्वतंत्र मार्क्स सत्रानुसार भरण्याची सोय आहे.  Bonafide, Data Entry, Attendance, Student List, All Grade,  Registered Marks, "J" Form, Class Topper, Progress Report, सत्रानुसार प्रिंटिंग करता येते. तसेच यामध्ये १ ते १० किंवा शेवटच्या नं. पर्यत प्रिंटींग करता येते. Programmes मराठी व इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे.

T. C. Programme-
TC Prossesing Programme उपलब्ध आहे. यामध्ये संपुर्ण माहिती प्रत्येक विद्यार्थ्यानुसार स्वतंत्र किंवा Sheet मध्ये List नुसार भरता येते. तसेच या मध्ये update, add करता येते.  निकाल लागल्यानंतर एकुण मार्क्स भरल्यानंतर सर्व आपोआप त्यामध्ये येते. Result Abstract, Result Regester, Toppers मार्क्स नुसार लिस्ट काढता येते.  Student List प्रिंटींग करता येते. तसेच यामध्ये १ ते १०  किंवा शेवटच्या नं. पर्यत तसेच पाहिजे तितक्या प्रतिमध्ये एकाच वेळी  प्रिंटींग करता येते. Programmes मराठी व इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे



Teacher Training Reg. Programme-
शिक्षकांच्या किंवा इतरांसाठी उपयुक्त असा Teacher Training Regester Programme उपलब्ध आहे. Training करीता शिक्षकांची नोंदणी, जिल्हा, तालूका नुसार यादी, व उपस्थिती प्रमाणपत्र प्रिंटींग करता येते. यामध्ये सर्व नोंदविल्यांची यादी केव्हाही प्रिंटींग करता येते. तसेच यामध्ये १ ते १०  किंवा शेवटच्या नं. पर्यत तसेच पाहिजे तितक्या प्रतिमध्ये एकाच वेळी प्रिंटींग करता येते. 



No comments:

Post a Comment

Latest in Tech